INFO:
डोहाळे जेवण ❤️😍तसा video गेल्या वर्षीचा आहेडोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला वहिनी आणि दादा ला suprise दयायला मी आणि माझ्या मैत्रिणीने हा dance किमान अर्ध्या तासात सेट केला होता .steps वर जाऊ नका🤪छोटी मुलगी माझी भाची आहे आणि तिचा हया dance शी काहीही सम्बंध नव्हता तरिही तिला आमच्या सोबत नाचायचं होतं  काय करायचं फक्त तिला थोडक्यात सांगीतलं आणि पुढे तिने कमाल च केली 😄covid मुळे  आपण सगळेच त्रासले आहोत चला जरा थोड़ं हसुयात 😄 आशा आहे तुम्हाला नक्की हा video आवड़ेलनक्की बघा आणि आवडलं तर share करा 😄 | Shilpa Thakre